“मुलीला लग्न चांगलंच मानवलेलं दिसतंय” असं म्हणण्यामागचं खरं कारण..

  लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने. पुणे. 9028261973 लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि जीवनाला कलाटणी देणारा टप्पा आहे. आईकडे असताना अतिशय स्वछंदी असणारे मुलींचे वागणे, लग्नानंतर काही मर्यादांमध्ये गुरफटून जाते. मुली लग्नानंतर…