किरीट सोमय्या यांच्यावरील हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी- हंसराज अहीर                                       

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार भाजपा नेते, प्रदेश उपाध्यक्ष, पूर्व खासदार किरीटजी सोमय्या यांच्यावर पुणे येथील महानगरपालिकेत शिवसेना कार्यकत्र्यांनी नियोजित हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज…

भारताचा मानबिंदू ठरणाऱ्या वन अकादमी च्या कामात दिरंगाई नको : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕बांधकाम आणि वन विभागाच्या समन्वय बैठकीत घेतला आढावा* मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या आणि संपूर्ण देशाचा मानबिंदू ठरू पाहणाऱ्या वन अकादमीचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा…

कार्यकर्त्यांनी जनकल्याणाचे व्रत स्विकारून कार्य करावे. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती नंदप्पा येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश. जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा नंदप्पा येथे जिवती तालुका काँग्रेस कमिटी द्वारा कार्यकर्ता बैठक व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विविध…

विदर्भातील पहिल्या जैवइंधन प्रकल्प चे भूमिपूजन संपन्न ,,,,भुरकुंडा येथे साकारणार प्रकल्प।                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, विदर्भातील पहिल्या जैवइंधन प्रकल्पचे भूमिपूजन राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे नुकतेच संपन्न झाले, अनंतराव क्लीनफियुल्स इंडिया प्रा, लिमिटेड या कंपनीच्या वतीने भुरकुंडा येथे उभारण्यात येणारा जैवइंधन प्रकल्प प्रत्येक गावात इंधन क्रांती…

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पाटण येथे व्यायामशाळेचे भुमीपुजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती जिवती :– सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर द्वारा खनिज विकास निधी अंतर्गत जिवती तालुक्यातील मौजा पाटण येथे व्यामामशाळा इमारतीचे बांधकाम करणे किंमत २० लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार…

अभिजीत धोटे यांनी जाणून घेतली जिवतीच्या कुपोषित बालकांची वस्तूस्थिती.

लोकदर्शन 👉 मोहन भारत राजुरा :– सेवा कलश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी जिवती तालुक्यातील आसपुर आणि धोंडा अर्जुनी येथील कुपोषित बालकांच्या घरी तसेच अंगणवाडीला प्रत्येक्ष भेट देऊन पाहणी केली, येथील कुपोषित बालकांची आजची…

गोंडवाना यंग टीचर्स च्या वतीने प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांचा सत्कार। ।।                                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, – गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे आधारस्तंभ डॉ.प्रदीप घोरपडे तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय…

लतादीदींच्या निधनाने देशाच्या सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– भारतरत्न, पद्मभूषण जगप्रसिद्ध पार्श्वगायिका, स्वरसम्राज्ञी, गाणकोकिळा लता मंगेशकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथे कोरोना आणि न्युमोनिया संदर्भात उपचार सुरू होते. अनेक…

असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर   स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. लतादीदीनी गायन क्षेत्रात…

चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना गती द्या: सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕विधान भवनात घेतली अधिकाऱ्यांसह आढावा बैठक मुंबई, ता.६: फेब्रुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या रस्ते व पुलांच्या बांधकामाचा आढावा लोकलेखा समितीचे अध्यक्ष व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…