पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा प्रभारी ऊत्तर प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार

उत्तर प्रदेश राज्यात हरदोली जिल्यातील संडीला विधानसभा क्षेत्रात मिश्राखेडा, मजवा, भरपूर व रामपूर येथे भाजपा उमेदवार श्रीमती अल्का सिंग तसेच सितापूर जिल्ह्यातील सिधोली विधानसभा क्षेत्रात अटारीया व सराय येथे भाजपाचे उमेदवार श्री मनीष रावत यांच्या निवडणूक प्रचारार्थ सभा तसेच व विविध बैठकांमध्ये पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा प्रभारी ऊत्तर प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज जी अहीर यांनी सहभागी होऊन उत्तर प्रदेशच्या शांततेसाठी व विकासाच्या अग्रस्थानार पोहोचविण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून माननीय श्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात एक मजबूत सरकारला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी सोबत आमदार श्री बलराम सिंग, MLA महेंद्रसिंग यादव, ऍड बलराम सिंग व अन्य स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *