Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय च्या वतीने बांधला वनराई बंधारा...

महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय च्या वतीने बांधला वनराई बंधारा गडचांदूर,,,.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर यांच्या वतीने 3 नोव्हेंबर ला राजुरा तालुक्यातील वरझडी येथे प्राचार्या स्मिताताई चिताडे यांच्या मार्गदर्शनात वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य विजय आकनुरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यावेक्षक एच. बी. मस्की, एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा. अशोक डोईफोडे यांची विशेष उपस्थिती होती.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत करून वनराई बंधारा बांधला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रदीप परसुटकर, प्रा. प्रशांत पवार, प्रा. प्रगती आगे, प्रा. संगीता पुरी, प्रा. आशिष देरकर, प्रा. विवेक पाल, प्रा. सुधीर थिपे, प्रा. चेतना कामडी, प्रा. नरेंद्र हेपट, प्रा. बाळू उमरे, प्रा. सुरेखा ठाकरे, प्रा. नितीन वाढई यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here