नांदगाव (सूर्याचा) येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव सुर्याचा तर्फे मुख्याध्यापक/प्राचार्य साईनाथ मेश्राम यांच्या मार्गदर्शनात नांदगाव गावाजवळील नाल्या वर विद्यार्थी व शिक्षकांनी श्रमदानातून वनराई बंधारा नुकताच बांधला. याप्रसंगी,रमेश हनुमंते, विजय…

पुरुषोत्तमजी गोडे यांची तंटामुक्ती च्या अध्यक्ष पदी अविरोध निवड.

लोकदर्शन👉 मोहन भारती। कोरपना . तालुक्यातील पारडी येथे ग्रामपंचायत पारडी ने प्रशासक राठोड व सचिव भोयर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 नोव्हेंबर ला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत आरोग्य. शिक्षण. पाणी व इतर…

मोदी सरकारने शेतकºयांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये काँग्रेसच्या जनजागरण अभियानात डॉ.नितीन राऊत यांचा एल्गार

By 👉Shankar Tadas नागपूर, ता. १५ – जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भरमसाठ दर, पेट्रोल- डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. शेतकºयांच्या जीवावर वरंवटा फिरविणाऱ्या तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे शेतकºयांचे जिणे कठीण झाले आहे. शेतकºयांच्या सहनशिलतेचा केंद्रातील…

वर्षपुर्ती निमित्ताने युवा मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न.

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर। *⭕युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने नेहमी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता तत्पर राहून कार्य केले पाहिजे – आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार* चंद्रपुर :- भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीच्या वर्षपूर्ती निमित्याने चंद्रपूरातील आय.एम.ए. सभागृहात “भाजयुमो…