सोनूर्ली येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

By : Mohan Bharti गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली तर्फे मुख्याध्यापक/प्राचार्य शरद जोगी यांच्या मार्गदर्शनात सोनूर्ली गावाजवळील नाल्या वर वनराई बंधारा बांधण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक शरद जोगी यांच्या सह प्रभूदास…

कुणाल राऊत यांनी केली कंगना रनौत यांच्या अटकेची मागणी

पोलिसात दाखल केली तक्रार मुंबई–अभिनेत्री कंगना रनौत यांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पोलिसात तक्रार केली असून रनौत यांच्या अटकेची मागणी केली आहे. कंगना यांच्याविरुद्ध देशद्रोहाची कारवाई करावी…

‘जयभीम’ चित्रपट पाहिला.

कुठेही जयभीमचे नारे आणि गर्जना नसलेला. डॉ. आंबेडकरांच्या फोटो आणि पुतळ्याचे प्रदर्शन टाळलेला. का असेल असे ? कारण जयभीम या अभिवादक व सूचक शब्दातून जो व्यंग्यार्थ उमलतो, त्याचा प्रकाश या संपूर्ण कलाकृतीभर पसरला आहे. जयभीम…

कोलाम बांधवांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी संकल्पबद्ध. — आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti लांबोरी येथे कोलाम बांधवांचा भव्य मेळावा संपन्न. जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा लांबोरी / कोलामगुडा येथे आदिम कोलम बउद्देशिय संस्था जिवती द्वारा आयोजित कोलाम बांधवांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.…