महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने काढण्यात आली मतदार जनजागृती रॅली.                             

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर,, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर च्या वतीने गडचांदूर शहरातून शनिवारी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली, महाविद्यालयातुन निघालेल्या रॅलीला हिरवी झेंडी मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांनी दाखवून रवाना केली ,याप्रसंगी प्राचार्या सौ,स्मिता…

मौलाना आझाद वार्ड येथे महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– मौलाना आझाद वार्ड, राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी समीना मतिन कुरेशी यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य…

*21 नोव्हेंबर रविवार रोजी शेतमजुर व असंघटीत कामगारांचा मेळावा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २०/११/२०२१ :-* महाराष्ट्र कामगार सेना प्रणित शेतमजुर व असंघटीत कामगारांचा मेळावा दि. २१/११/२०२१ रविवार रोजी सकाळी १० वाजता कामगार सेना कार्यालय (पद्मशाली चौक) येथे आयोजित करण्यात आले आहे.…

अल्ट्राटेक फाऊंडेशन आवारपूर व्दारा भव्य रक्तदान शिबिर

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕171 रक्तदात्यानी केले रक्तदान ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, आजच्या धावपळीच्या युगात, अपघात आणि महारोगाचे प्रमाण वाढले असून रक्ताची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत आहे. आवश्‍यकतेनुसार रक्ताचा साठा कमी पडत असते, रक्ताचा साठा कमी पडू…

*स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये विकासाचे व्हिजन असावे – खा. बाळूभाऊ धानोरकर*

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*पिंपळगाव येथे विविध कार्यक्रम* कोरपना – गावातील सरपंचामध्ये विकासाचे व्हिजन असले तर तो कोणतेही स्रोत शोधून पाठपुरावा करून विकासकामे खेचून आणू शकतो. त्यामुळे गावविकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यक्षम असावा असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी…

कळमना येथे सामुदायिक तुळशीविवाहाचे आयोजन.

लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– कार्तिक पौर्णिमा च्या शुभ मुहूर्तावर राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे सामुदायिक तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले. कार्तिक पौर्णिमा हा मुहूर्त सात्विक मानला जातो. तुळशी ही मांगल्याचे प्रतीक आहे. रूढी परंपरेनुसार…