भा ज पाच्या वतीने कोरपना येते राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आले

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर मुक्या,आंधळ्या,बहिर्या सरकारला जागविण्यासाठी एक दिवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नुकसानभरपाई अभावी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात महाराष्ट्रद्रोही महाविकास आघाडी सरकार मायबाप शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई न दिल्यामुळे कोरपना बसस्टॉप येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार…

तारण योजनेअंतर्गत सोयाबिन साठवणूकीस टाळाटाळ

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕एपीएमसीची संशयास्पद भूमिका – हंसराज अहीर* चंद्रपूर:- महाराष्ट्रात सर्वत्रा सोयाबिन उत्पादक शेतकरी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबिन पीक महिणाभरापूर्वीच शेतकऱ्यांच्या घरी आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने कृषी…

शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या ठाकरे सरकार विरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार *⭕वरोरा तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यास नकार दिल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दालनासमोरच केले ठिय्या आंदोलन* लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा तर्फे आज दिनांक २ नोव्हेंबर ऐन…

खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी !

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकार *⭕आश्वासनांची आतषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूक* *⭕भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा आरोप* ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळीकरण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत…

नंदकिशोर वाढई यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विदर्भ सरचिटणीसपदी निवड.

By : Mohan Bharti राजुरा  :– पंचायत राज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विदर्भ सरचिटणीस पदावर नियुक्ती केली…

गडचांदूर पोस्ट ऑफिसमध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत ग्राहक त्रस्त पार्सल ची कामे ठप्प

By : Mohan Bharti गडचांदूर : पोस्ट ऑफिस गडचांदूर मध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत असल्याने ग्राहकांना अतोनात त्रास होत आहेत, संपूर्ण पोस्टाचा डोलारा त्यांच्यावर असल्याने पोस्टात येणाऱ्या ग्राहकांची कामे खोळंबली आहेत, पोस्टात केवळ पैसे जमा करणे…

सावलहिरा येथे गावकऱ्यांनी बांधला वनराई बंधारा

By : Mohan Bharti गडचांदूर : कोरपना तालुक्यातील सावलहिरा येथे शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने लोकसहभागातून नुकताच वनराई बंधारा बांधण्यात आला. भविष्यात पाण्याची पातळी खोल जाऊन पाणी टंचाई ला सामना करण्याची वेळ येण्याची…

आ. धोटे यांच्या प्रयत्नाने अखेर तेंदूपत्ता मजूरांना दिवाळी पर्वावर बोनसचे वितरण.

By : Mohan Bharti राजुरा  :– मध्य चांदा वन विभाग राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत तेंदूपत्ता मजूरांना महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त तेंदूपत्ता बोनस चे वितरण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना आणि अन्य काही तांत्रिक कारणांमुळे…

आज बिबी येथे सत्यपाल महाराजांचे किर्तंन

By : Mohan Bharti डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठानचे आयोजन आज सायं ६ वा. दिव्यग्राम महोत्सव व पुरस्कार प्रदान सोहळा कोरपना – कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबी तर्फे आज दिव्यग्राम महोत्सवाचे आयोजन करण्यात…