पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन*

By 👉. Shankar Tadas नागपूर, दि. 26 : संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्यावतीने आयोजित संविधान चौक येथील कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. नितीन…

महात्मा गांधी विद्यालयात संविधान दिवस उत्स्फूर्तपणे साजरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन !,

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ,स्मिता ताई चिताडे होत्या ,प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे…

सावित्रीबाई फुले विद्यालयात संविधान दिन साजरा.

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात 26 नोव्हेंबरला संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या सभागृहात संविधानच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच याप्रसंगी…

आमदार सुभाष धोटे यांनी घेतला क्षेत्रातील विद्युत व्यवस्थेचा आढावा.

लोकदर्शन 👉 मोहन भरती राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांनी विश्रामगृह राजुरा येथे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजुरा विधानसभा क्षेत्रातील विज वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती तालुक्यातील…

कोरपना येथे मतदानविषयक जनजागृती रॅली

By. ÷  Mohan Bharti कोरपना – भारतीय संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा. यासाठी १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. कोणीही…

पत्नी पीडित पुरुषांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

लोकदर्शन 👉 मोहन भारती वरोरा:-समाजात कौटुंबिक प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत प्रत्येक घरात काहींना काही कौटुंबिक कलह असतोच त्यात काही विघ्नसंतोषी महिला स्त्री संवरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा दुरुपयोग करून पुरुष व त्याच्या कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न…

विमुक्त जाती, भटक्या जमाती, क्रांतिकारक आहेच नवीन क्रांती करावे….!पद्मश्री लक्ष्मण माने .

By ÷ Shivaji Seokar ……………………………….. चंद्रपूर :- अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली, महाराष्ट्र, जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे आयोजित विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग समाजाचे समस्या संदर्भात महाराष्ट्र सरकार व…

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू।

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – नजीकच्या बिबी येथील शेतशिवारात १५ नोव्हेंबरला कवडू लक्ष्मण पावडे (६९) या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात शेतीकाम करताना सर्पदंश झाला होता.ब १५ नोव्हेंबरला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लगेच त्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये…