आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी*

  लोकदर्शन 👉*राजेंद्र मर्दाने* *वरोरा*: आदिवासी क्रांतिचे अग्रदूत, स्वातंत्र्य सेनानी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने कार्यालयाच्या दालनात ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून सोत्साह साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश…

सावित्रीबाई फुले शाळेने बांधला वनराई बंधारा

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर÷गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले शाळेने कोरपना तालुक्यातील वडगाव आसन या शेतशिवारातील नाल्यावर वनराई बंधारा बांधला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांच्या मार्गदर्शनात, जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी, साठवणूक केलेल्या पाण्याचा उपयोग…

आदिवासी बांधवांनी प्रगतीची उंच शिखरे गाठावित. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण. राजुरा :– अखिल भारतीय आदिवासीं विकास परिषद शाखा राजुरा आणि समस्त आदिवासी समाजाचे वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसमुंडा यांची १४७ वी…

टेंबुरवाही येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– आदिवासी गोंड समाज मंडळ, टेंबुरवाही यांच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आदिवासी समाज भवनाचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच…

महात्मा गांधी विद्यालयात बिरसा मुंडा जयंती साजरी !

लोकदर्शन👉 मोहन भारती   गडचांदूर÷ महात्मा गांधी विध्यालय कनिष्ठ महाविद्याल गडचांदूर येथें बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,होते,प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच,…

नगर परिषदेमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी गडचांदूर

,, लोकदर्शन 👉 मोहन भारती नगर परिषद गडचांदूर येथे महान क्रांतिकारक आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी नगराध्यक्षा सविताताई टेकाम,उपाध्यक्ष शरद जोगी,नगरसेवक पापय्या पोन्नमवार,प्रशासकीय अधिकारी शेडमाके,तथा इतर अधिकारी व कर्मचारी…

बुलढाणा जिल्ह्यातील” भगवान नागरे एक दुर्लक्षित पर्यावरणप्रेमी “

By : Mohan Bharti औद्योगिकरण ,नागरिकरण,नवनवीन तंत्रज्ञान ,जंगलतोड, महायुद्ध, रासायनिक खते आणि किटकनाशके , अणुबाँब चाचण्या , पृथ्वीचे वाढते तापमान इत्यादी अनेक कारणांमुळे पर्यावरणाच्या परिसंस्थामध्ये भूप्रदूषण ,जलप्रदुषण, वायुप्रदूषण यांचे प्रमाण वाढलेले आहे. यांचा गंभीर परिणाम…

पत्नी पीडित पुरुषांच्या व्यथा शासन व समाज समजून घेतील काय

By : Mohan Bharti “आता लाजू नका” चिमूर क्रांती भूमीत पत्नी पीडित पुरु। षांच्या अत्याचार विरोधी लढा.. भारतीय परिवार बचाव संघटना चिमूर ता चिमूर जि चंद्रपूर यांच्यातर्फे चिमूर येथे एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला। संत…

जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी स्वशिस्त आवश्यक – न्यायमूर्ती डी. के. भेंडे

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने* वरोरा : कोणतेही वाहन चालवताना अथवा प्रवास करताना अधिकार व कर्तव्यासह प्रत्येकाने कायद्याची किमान माहिती जाणून घेऊन स्वशिस्त अंगिकारल्यास जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविणे शक्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश – १ तथा…

लस घेतली नसल्यास दुकानांवर लागणार स्टिकर्स

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मनपाचे कठोर पाऊल चंद्रपूर, ता. १४ : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरातील विविध भागातील दुकानदार आणि तिथे काम करणार्‍या…