महात्मा गांधी विद्यालयात बिरसा मुंडा जयंती साजरी !

लोकदर्शन👉 मोहन भारती

 

गडचांदूर÷
महात्मा गांधी विध्यालय कनिष्ठ महाविद्याल गडचांदूर येथें बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,होते,प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच, बी, मस्की, व शोभा जीवतोडे, होत्या,
सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
वामन टेकाम यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला, संचालन भारती घोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, प्रदीप परसुटकर यांनी केले,
यावेळी शिक्षक व, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *