कन्हाळगाव येथे मतदार यादी वाचन ग्राम सभा संपन्न

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर कोरपना तालुक्यातील जवळच असलेल्या कन्हाळगाव ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 16:11:2021रोज मंगळवार 10:00 वाजता मतदार यादी वाचन करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या सभेचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष कोरपना तालुका…

कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी घेतला विद्यार्थ्यांचा वर्ग.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– ग्रामपंचायत कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमना येथे भेट देऊन स्वतः विद्यार्थ्यांचा शिकवणी वर्ग घेतला. नंदकिशोर वाढई हे यांनी स्वतः याच शाळेमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले…

शहरातील शांतता आबाधित राखण्यासाठी पोलीस चौक्या चालु करा. :- विष्णु कारमपुरी (महाराज)

By : Mohan Bharti सोलापूर दिनांक :- १५/११/२०२१ :- सोलापूर शहरातील शांतता सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व गोर गरिबांचे गैरसोय दूर करण्यासाठी शहरातील बंद केलेले पोलीस चौक्यात कामकाज पूर्ववत चालु करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार…

नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारविरोधात रणशिंग फुंका*

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर ⭕भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी मांडला राजकिय प्रस्ताव मुंबई, ता 16 : संवेदनाहीन, निष्क्रिय आणि स्वतःच्याच शपथनाम्याशी अप्रामाणिक असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने वैभवशाली महाराष्ट्राची माती केली. त्यामुळे या सरकारविरोधात रणशिंग…

आमदार सुभाष धोटेंच्या मास्टर स्ट्रोक ने गोंडपिपरीत भाजपला खिंडार.                                               

लोकदर्शन 👉मोहन भारती   ⭕भाजपचे धुरंधर निलेश संगमवार, राकेश पून, सुनील फुकट यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. राजुरा :– अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या विचारसरणीचा स्विकार करीत आणि राजुरा…

केंद्रातील पाखंडी भाजप सरकारमुळे सामान्य जनतेचे हाल. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕पांढरपाैणी येथे काँग्रेसचे दोन दिवसीय जनजागरण अभियान. राजुरा :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागरण…

सुनील फुलझेले यांची राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन शाखा गडचांदूरच्या अध्यक्षपदी निवड.

By : Mohan Bharti गडचांदूर : राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांची बैठक चंद्रपूर येथे युनियनचे अध्यक्ष जोगेश सोनडूले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत मजदूर युनियन शाखा गडचांदूर तालुका कोरपना जि चंद्रपूरचे अध्यक्ष म्हणून…

विद्युत स्पर्शाने जळालेल्या अविनाश रामटेके यांना राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन शाखा गडचांदूरने दिला मदतीचा हात.

By : Mohan Bharti गडचांदूर : घराचे पेंटींग्जचे कामे करत असताना घराच्या वरून गेलेल्या जीवंत विद्युत ताराला अचानक स्पर्श झाल्याने सिद्धार्थ विहार, गडचांदूरचा अस्थाई मजदूर अविनाश पोचूजी रामटेके हे ९०% जळलेला आहे. त्यांचा सद्या सामान्य…

अफवांवर विश्वास ठेवू नका; कोरोना लसीकरणाला सहकार्य करा

महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे मुस्लिम मौलवी, मशीद पदाधिकाऱ्यांना आवाहन चंद्रपूर, ता. १५ : चंद्रपूर शहरातील १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील ८० टक्के व्यक्तींनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली. मात्र, काही भागात अद्यापही टक्केवारी कमी आहे.…

शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने शिवचरित्राचा संदर्भ ग्रंथ हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. शिवशाहीर हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर लाखोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे…