सुनील फुलझेले यांची राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन शाखा गडचांदूरच्या अध्यक्षपदी निवड.

By : Mohan Bharti

गडचांदूर : राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांची बैठक चंद्रपूर येथे युनियनचे अध्यक्ष जोगेश सोनडूले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत मजदूर युनियन शाखा गडचांदूर तालुका कोरपना जि चंद्रपूरचे अध्यक्ष म्हणून औद्योगिक नगरी गडचांदूर येथील होतकरू मजदूर कार्यकर्ता सुनील फुलझेले यांचे नांव विदर्भाचा वीरचे संपादक प्रभाकर खाडे यांची सुचविले आणि सुनील फुलझेले यांची एकमताने निवड करण्यात आली.

सदर बैठकीत सुनील फुलझेले यांना तालुका शाखा कोरपनाची कार्यकारिणी गठित करण्याचे अधिकार देण्यात आले.

राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन शाखा गडचांदूरची कार्यकारिणी खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली.

अध्यक्ष- सुनील मनोहर फुलझेले
उपाध्यक्ष- शंकर लिंबाजी भगत
उपाध्यक्ष- शाम खुशालराव ठमके
कोषाध्यक्ष- महेंद्र शंकर गिलबिले
सहकोषाध्यक्ष- देविदास राघोजी टेकाम
संघटक- शंकर शामराव झुंगरे
सहसंघटक- पुरुषोत्तम रामाजी सोरते
सल्लागार- अशोककुमार उमरे
सल्लागार- प्रभाकर खाडे
कार्यकारिणी सदस्य- .आकाश मधुकर पेंदोर, . सुखदेव जयराम आत्राम, चरणदास सिडाम,. भिवसन सोनवणे, . मारोती शामराव झुंगरे सुरज सुधीर पेटकर, . मारोती आत्राम, नागेश झाडे, . रवी यशवंत मेश्राम यांचा समावेश आहे,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *