श्री नवदुर्गा पतसंस्‍थेची नवनिर्मीत वास्‍तु आनंद व प्रेम देणारे केंद्र ठरावे – आ. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर *तळेगांव दशेसर येथील संस्‍थेच्‍या नवनिर्मीत वास्‍तुचा लोकार्पण सोहळा संपन्‍न.* श्री नवदुर्गा नागरी सहकारी पत संस्‍थेची तळेगांव दशेसर येथील नवनिर्मीती वास्‍तु सुखकारक लाभकारक आनंददायी ठरावी, ही वास्‍तु धनासोबतच प्रेम देणारे केंद्र ठरावे अशी…

रेल्वे प्रवाशांना आता शाकाहारी जेवण मिळणार, ‘आयआरसीटीसी’चा निर्णय

_ लोकदर्शन 👉 मोहन भारती रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे रेल्वेतून प्रवास करताना, फक्त शुद्ध शाकाहारी जेवणच दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही सुविधा निवडक मार्गांवरच मिळणार असल्याचे समजते. भारतीय रेल्वे…

सिवित्रीबाई फूले विद्यालयात पं. जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

By  👉Mayur Ekare गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबरला शाळे च्या सभागृहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे…

महात्मा गांधी विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महात्मा गांधी विध्यालय कनिष्ठ महाविद्याल गडचांदूर येथें भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,होते,प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल…

आमदार सुभाष धोटे यांचे कुपोषण मुक्तीचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी. — नगराध्यक्ष अरुण धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती विधानसभा क्षेत्रात सेवा कलश फाऊंडेशन द्वारा १०० कुपोषित बालकांना सकष आहार भेट. गोंडपिपरी :– आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि…

आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने बांधला वनराई बंधारा

लोकदर्शन👉 मोहन भारती बिडीओंची उपस्थिती कोरपना – आपले सरकार सेवा केंद्र कोरपनाच्या वतीने चोपण गावातील नाल्यावर नुकताच वनराई बंधा रा बांधकाम करण्यात आला. यावेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सभापती शाम रणदिवे, माजी उपसभापती…