सोनूर्ली येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली तर्फे मुख्याध्यापक/प्राचार्य शरद जोगी यांच्या मार्गदर्शनात सोनूर्ली गावाजवळील नाल्या वर वनराई बंधारा बांधण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक शरद जोगी यांच्या सह प्रभूदास वासाडे,दत्ता येडमे, पद्माकर खैरे,रामकृष्ण परसूटकर,प्रा.साईनाथ कुंभारे,कु.सलमाबी कूरेशी, कांचन तामगाडगे, प्रभाकर काकडे, मधूकर काकडे आणि वर्ग १२ व वर्ग १० वी चे विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *