Home
Home गडचांदूर / कोरपणा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्षपदी कैलास मस्के यांची। निवड     

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुकाध्यक्षपदी कैलास मस्के यांची। निवड     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,
गडचांदूर,
– अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका कोरपना च्या तालुकाध्यक्षपदी कैलास मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेवेळी जिल्हाध्यक्ष विलास आडे, राज्याचे कार्याध्यक्ष अण्णाराव आडे प्रामुख्याने उपस्थित होते. सरचिटणीस म्हणून महादेव मुनावत, कार्याध्यक्ष तेजस कामतवार , कोषाध्यक्ष हरीश आडे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारोती सोयाम, व महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून नंदाताई येसेकर यांची वर्णी लागली. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गोनलवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here