आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सास्ती येथे विकास कामाचे भूमिपूजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :- तालुक्यातील मौजा सास्ती येथील माता मंदिर जवळ ग्राउंड लेवल वॉटर टाकीचे बांधकाम आमदार स्थानिक निधी अंतर्गत 6 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमीपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, आत्मा समितीचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, माजी नगर सेवक प्रभाकर येरणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, धोपटाळाचे सरपंच राजू पिपळशेंडे, गोवरी चे उपसरपंच उमेश मिलमिले, युवक काँग्रेसचे उपतालुकाध्यक्ष मिथिलेश रामटेके, माजी सरपंच राजाराम येल्ला, वारलुजी खवसे, अनिल मोहितकर, प्रभाकर वैद्य, शंकर खवसे, रमेश कुंदलवार, श्रिधर पुलीपाका, तिरुपती कुपाला, नागार्जुन कुंटी, शेखर गोस्की, धनुष गोपाला, मारोती आत्राम यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *