महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्य गडचांदूर येथे तिरंगा रॅली                                                   

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


गडचांदूर,,
देश गौरव आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान मा .नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन निमित्ताने17सप्टेंबर ते 2ऑक्टोबर हा पंधरवाडा चंद्रपूर भाजपा तर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा होत आहे याचाच भाग म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यप्रमाणे गडचांदूर शहरामध्ये भाजप कार्यालायात प्रतिमेचे पूजन करून शहराच्या मुख्य मार्गाने तिरंगा रॅली काढण्यात आली त्या नंतर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना पौष्टिक फळ वितरण करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाचे जिल्हा सह संयोजक शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार माजी नगरसेवक भाजपा नेते निलेश ताजने ,नगरसेवक रामसेवक मोरे ,नगरसेवक रामसेवक मोरे ,महामंत्री हरीश घोरे ,संदीप शेरकी ,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर ,महादेव एकरे,प्राचार्य.मेहताब शेख गोपाल मालपाणी महिला जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ .विजयालक्ष्मी डोहे ,रंजनाताई मडावी ,गजानन सिंगरु ,गणपत बुरडकर ,गजानन चिरडे ,भास्कर उरकुंडे ,दलित आघाडी अध्यक्ष प्रशांत खाडे ,खैरे युवा नेते तुषार देवकर ,युवामोर्चा चे तालुका अध्यक्ष रोहन काकडे ,युवा अध्यक्ष संजय ढेपे ,युवानेते कुणाल पारखी ,सुयोग कोंगरे ,अजीम बेग ,युवा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष इम्रान शेख ,व महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते ,राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला ,संचालन सुयोग कोंगरे यांनी केले आभार कुणाल पारखी यांनी मानले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *