लालबहादूर शास्त्री विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

गडचांदूर : – लालबहादूर शास्त्री विद्यालय, प्राथमिक विद्या मंदिर गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी
व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक श्रीधर काळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी लांडे,जीवने, पाझारे,मंदे,लोखंडे,बुच्चे, तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *