सोनूर्ली येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

By : Mohan Bharti

गडचांदूर:- महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी
मुख्याध्यापक तथा प्राचार्य शरद जोगी होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी दत्ता येडमे,पद्माकर खैरे,सलमाबी कूरेशी, साईनाथ कुंभारे, विनोद पत्रकार, कांचन तामगाडगे,वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *