गडचांदूर शहर काँग्रेस पक्षाचे वतीने महात्मा गांधी व लालबह शास्त्री जयंती साजरी।

। लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
गडचांदुर शहर काँग्रेस कमेटी तर्फे स्थानिक महात्मा गांधी विद्यालय च्या परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे द्वितीय पंतप्रधान भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली,
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ सविता ताई टेकाम, महिला व बालकल्याण सभापती अर्चना ताई वांढरे, ज्येष्ठ नगरसेवक पापय्या पोन्नमवार, नगरसेवक अरविंद मेश्राम ज्येष्ठ नेते सुरेश टेकाम उपस्थित होते. संचालन शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष संतोष महाडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष रुपेश चुदरी यांनी केले. कार्यक्रमास युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन एस यु आय काँग्रेस चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *