प्रा. सचिन भैसारे यांना पितृशोक

By : Mohan Bharti

गडचांदूर : – गडचांदूर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कृष्ठरोग तंत्रज्ञ राजेंद्र भैसारे यांचे अल्प आजाराने नुकतेच निधन झाले. महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. सचिन भैसारे यांचे ते वडील होत. गडचिरोली जिल्ह्यातील देलनवाडी या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *