गडचांदूर येथे सट्टा अड्ड्यावर धाड,, आरोपी ला अटक।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर
दिनांक 19/9/21रोजी ठाणेदार सत्यजित आमले यांचेग मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी पोशी राहुल बनकर यांनी गडचांदुर येथील स्टेटबेंक च्या मागील भागात सट्टा पट्टी घेणा रा शत्रुघ्न शिरिराम मेश्राम वय 38 याचेवर छापा टाकला असता त्याचे जवळ 950 रुपये नगदी व साहित्य असा एकूण 1010 रू चा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला व आरोपी विरूद्ध कलम 12 अ मु जू का प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहेत, पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *