Home
Home गडचांदूर / कोरपणा दालमिया भारत फाउंडेशनच्या वतीने 50 हजार कोविड सिरिन्ज जिल्हा आरोग्य विभागाला भेट

दालमिया भारत फाउंडेशनच्या वतीने 50 हजार कोविड सिरिन्ज जिल्हा आरोग्य विभागाला भेट

. लोकदर्शन 👉मोहन भारती

,🔸,आतापावेतो एकूण 1 लक्ष सिरिन्ज दिल्या
गडचांदूर,,
नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी मधील दालमिया भारत फाउंडेशन च्या वतीने 50 हजार सिरिन्ज जिल्हा परिषदेचे जिल्हा स्वास्थ अधिकारी डॉ राजकुमार गहलोत,डॉ, संदीप गेडाम यांच्या सुपूर्द केल्या, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशानुसार आजपर्यंत 1 लक्ष सिरिन्ज दिल्या आहेत, याप्रसंगी प्रशांत भिमनवार,अरविंद ठाकूर,गौरव वाढरे,यांच्या हस्ते सिरिन्ज देण्यात आल्या,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here