महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 द्वारे विविध पदांच्या 200 जागांसाठी उमेदवारी अर्ज

लोकदर्शन👉

*JayBhim Today | Career*

💁‍♂ *पदाचे नाव व पद संख्या*
*१)* नायब तहसिलदार – 73 जागा
*२)* सहायक राज्यकर आयुक्त – 10 जागा
*३)* उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी – 07 जागा
*४)* सहायक आयुक्त/प्रकल्प अधिकारी – 01 जागा
*५)* उद्योग उप संचालक, तांत्रिक – 01 जागा
*६)* सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता – 02 जागा
*७)* उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा – 25 जागा
*८)* कक्ष अधिकारी – 25 जागा
*९)* सहायक गट विकास अधिकारी – 12 जागा
*१०)* सहायक निबंधक सहकारी संस्था – 19 जागा
*११)* उप अधीक्षिक, भूमी अभिलेख – 06 जागा
*१२)* उप अधीक्षिक, राज्य उत्पादन शुल्क – 03 जागा
*१३)* सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – 01 जागा
*१४)* कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी – 04 जागा
*१५)* सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम – 11 जागा

✔️ *Total* : 200

🎓 *शैक्षणिक पात्रता* :
*1.* उद्योग उप संचालक, तांत्रिक – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
*2.* उर्वरित पदे – पदवीधर किंवा समतुल्य.

📍 *वयाची अट* : 19 ते 38 वर्षापर्यंत

💰 *वेतनश्रेणी* : नियमानुसार

🌎 *नोकरी ठिकाण* : महाराष्ट्र

💰 *फी* : अमागास प्रवर्ग – ₹524/- [मागासवर्गीय – ₹324/-]

📆 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 28 सप्टेंबर 2021

🗓️ *परीक्षा दिनांक* : 04, 05, & 06 डिसेंबर 2021

🛣️ *परीक्षा केंद्र* : अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, & पुणे

🧐 *जाहिरात पाहा* : https://bit.ly/2XkPfzF

👨🏻‍💻 *ऑनलाईन अर्ज* : https://bit.ly/3nIf7R9

📱 *सर्व क्षेत्रातील अपडेट्ससाठी तुमचा Whatsapp Number रजिस्टर करा.*
http://www.jaybhim.today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here