महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका सातत्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच शरद पवारांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससंदर्भात घेतलेली भूमिका भाजपाच्या पथ्यावरच पडली आहे. शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला जमीनदारीवरून सल्ला दिला आहे. मात्र, त्याच मुद्द्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका आणि त्यावरून भाजपाकडून केली जाणारी टीका येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळू शकते.
Related Posts
समरसता मंचातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
लोकदर्शन 👉 मोहन भारती भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समरसता मंच चंद्रपूर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समरसता मंचाचे जिल्हा अध्यक्ष डॉ नंदकिशोर मैदळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य…
” महापुरुषांच्या विचारांचा स्वविकार करून आचरण करावे – संजय साडेगावकर !
लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉 महादेव गिरी वालुर येथील संत सावता मित्र मंडळाच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच संजय साडेगावकर होते तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य विलास…
खेळ साहित्य व बुक वाटप
बल्लारपुरात सुभाष वॉर्ड, रामनगर क्षेत्रातील सामाजिक संस्था, भाजपा, भाजयुमो यांच्या द्वारे आयोजित केलेल्या प्रतिभाशाली व विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, युवक व खेळाडू यांचा सन्मान तसेच खेळ साहित्य व बुक वाटप कार्यक्रमात उपस्थिती. यावेळी…