गडचांदूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,आसन खु.पं.स.कोरपना जि.चंद्रपूर येथील तुकाराम यादव धंदरे यांना मनूष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट ) चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला. तुकाराम धंदरे यांनी शाळेत राबविलेले शैक्षणिक उपक्रम,कोरोना काळातील विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान होऊ नये म्हणून राबविलेले आँनलाईन आँफलाईन उपक्रम,राष्ट्रिय व सामाजिक कार्य,नवोपक्रम ,शैक्षणिक साहित्य निर्मिती, कृतीसंशोधन, तज्ज्ञ मार्गदर्शक सांस्कृतिक स्पर्धत तालूका जिल्हास्तरावर मजल, नवरत्न दरबार इत्यादी कार्याबद्दल त्यांना शिक्षकदिनानिमीत्य पुरस्कार जाहीर करन्यात आला. पूरस्काराचे स्वरूप हे सन्मानचिन्ह ,गौरवपदक ,मानपञ ,महावस्ञ ,मानकरी बँच आणि मानाचा फेटा त्यांना घरपोच प्रदान केल्या जाईल. सन्मानप्राप्त शिक्षक तुकाराम धंदरे यांचे अभिनंदन विविध स्तरातून केल्या जात आहे. *तुकाराम धंदरे यांनी आपल्या यशाचे श्रेय हे पं.स.कोरपन्याचे गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे साहेब, गडचांदूर बिटाचे शि.वि.अ.मा.रविंद्र लामगे साहेब,आवाळपूर केंद्राचे कार्यतत्पर केंद्रप्रमुख मा.पंढरी मुसळे साहेब यांना दिले आहे.
Related Posts
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिवती शाळापूर्व तयारी मेळावा
लोकदर्शन 👉नितेश केराम (तालुका प्रतिनिधी) चंद्रपूर /जिवती जिल्हा परिषद चंद्रपूर प्रथम एज्युकेशन फोऊंडेशन च्या संयूक्त विध्यमाने शाळापूर्व तयारी मेळावा साजरा करण्यात येत आहे या मेळाव्यामध्ये प्राध्यापक गर्गम यांनी उपस्थित राऊन पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले…
सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारोती एकरे यांना निरोप तथा सत्कार समारंभ
By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर सावित्रीबाई फुले विद्यालय तथा क. महाविद्यालय गडचांदूर चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मारोती एकरे हे नियत वयो मानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त शाळेतील शिक्षक, प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना…
पोवनी०२ कोळसा खाणीत कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन
लोकदर्शन 👉मोहन भारती ⭕विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगारांचे आंदोलन राजुरा___वेकोलीच्या पोवनी०२ कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या सी.एम.पी. एल. कंपनीत सोमवारी कंत्राटी कामगारांच्या वतीने सकाळपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आले. राजुरा तालुक्यातील…