Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा, चेतना कामडी गोंडवाना विद्यापीठातून प्रथम

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा, चेतना कामडी गोंडवाना विद्यापीठातून प्रथम

गडचांदूर 👉 मोहन भारती
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने घेण्यात आलेल्या पी,एच, डी,आचार्य पदवी पात्रता परीक्षा पिट 2021 चा निकाल गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ, अनिल चिताडे यांनी नुकसान जाहीर केला आहे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मधून कला शाखेतून मराठी विषयात 148 गुण घेऊन प्रथम क्रमांक स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा, चेतना कामडी यांनी पट कीवला आहेत. याच महाविद्यालयातील प्रा, आशिष देरकर यांनी सुद्धा अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्राचार्या स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,तथा इतर प्राध्यापक वृंदानी प्रा, चेतना कामडी व प्रा, आशिष देरकर यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here