Home
Home Breaking News निधन वार्ता  बिबी येथील ज्येष्ठ नागरिक दादाजी लक्ष्मण पावडे (८५) यांचे वृद्धपकाळाने ...

निधन वार्ता  बिबी येथील ज्येष्ठ नागरिक दादाजी लक्ष्मण पावडे (८५) यांचे वृद्धपकाळाने  निधन

 

दिनांक १४ डिसेंबर २०२२रोजी बिबी येथील स्मशानभूमी तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडं व बराच मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here