पवार लिफ्टिंग मध्ये निर्मल जिम च्या खेळाडू ने मारली बाजी

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र पावर लिफ्टींग (Raw) Championship National Powerlifting Fedration घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्मल वर्ल्ड जिम तुकूम चंद्रपूर चे अमित येरगुडे याने जुनीयर ७४किलो वजन गटात ५८५ किलो टोटल वेट उचलून महाराष्ट्र स्टाँगरमन 2022 – 2023 प्रथम क्रमांक पटकावला. वरिष्ठ गट मध्ये रोहन मानकर ६४किलो वजन गटात ४५० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकवला व करण घुग्घुस्कर ५९ किलो वजन गटात ३८२.५ किलो वजन उचलून द्वितीय क्र. पटकावला व स्वप्निल जमदाडे सब ज्युनिअर ५३ किलो वजन गटात ३४५ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला निर्मल जिम चे एकूण ४ खेळाडू ने बाजी मारली यात ३ सुवर्ण, १ रौप्य पदक मिळविले आहे / महाराष्ट्राचा स्ट्रांगरमैन चा पुरस्कार पटकावला आहे. निर्मल वर्ल्ड जिम तुकूम ने महाराष्ट्रात चंद्रपूर चे नाव उंचावले आहेत, निर्मल जिम चे मार्गदर्शक, अनिरुद्ध तपासे व प्रशिक्षक प्रविन दाते यांच्या सहाय्याने राष्ट्रीय
स्पध्येसाठी निवड झाल्याबद्दल निर्मल वर्ल्ड जिम तुकूम चे कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here