प्रशांत पवार यांची शिरूर तालुका राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी निवड…

लोकदर्शन👉 सुनिल भोसले

श्री प्रशांत पवार यांची शिरूर तालुका राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यसम्राट आमदार या. श्री अशोक बापू पवार यांच्या हस्ते आज प्रशांत पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तालुकाध्यक्ष श्री रवीबापू काळे यांनी प्रशांत पवार यांची सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी निवड केली.

यावेळी शिरूर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिरूर शहर कार्याध्यक्ष हाफिज बागवान, लीगल सेलचे अध्यक्ष रवींद्र खांडरे, पुणे जिल्हा विद्यार्थी उपाध्यक्ष राहील शेख, शिरूर तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजुद्दीन सय्यद, शिरूर तालुका युवक उपाध्यक्ष अमोल वर्पे, तुषार दसगुडे, निसार शेख, फैय्याज शेख, साहिल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here