शिवजयंती निमित्त सिने अभिनेत्री, असु सूरपूरच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण।

लोकदर्शन 👉 सुनिल भोसले

भगवंत नगरीत तालुका बार्शी जिल्हा सोलापूर 19 फेब्रुवारी 2022रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मराठमोळी सिने आभिनेत्री आसु सुरपुर याचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार, असून प्रमुख पाहुणे म्हणून आभिनेत्री आसु सुरपुरचेबार्शीत आगमन होणार,
दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जयंती केली जाते त्या प्रमाणेच या वर्षीही जयंती होणार आहे ,
सिने आभिनेत्री आसु सुरपुर यांना प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई हुन त्यांचे बार्शीत आगमन होत आहे या कार्यक्रम चे ठिकाण राजमाता इंदुताई आंधळकर आन्न छात्रलंय देवणे गल्ली बार्शी ,वेळ सकाळी 11.30 वाजता सुरवात होईन आणि या कार्यक्रम मध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे
माजी मंत्री दिलीप रावजी सोपल साहेब शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर शहर प्रमुख दीपक भैय्या आंधळकर बार्शी नगरपालिका विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे मनीष दादा चव्हाण नगरसेवक बापू जाधव आयोजक सगीर भाई सय्यद इलियास भाई शेख संतोष भाऊ सचिन धावारे
आखिल भारतीय चित्रपट मराठी निर्माता महाडळाचे उप आध्यक्ष महाराष्ट्र राज्य संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here