प्रतिष्ठित व्यापारी परमिंदरसिंग सचदेव यांना पत्नीशोक।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
सरण सा मिल,गडचांदूर चे संचालक प्रतिष्ठित व्यापारी परमिंदर सिंग सचदेव यांच्या पत्नी तसेच गुरप्रित सिंह सचदेव( राजू )व गामासिंह सचदेव यांच्या मातोश्री श्रीमती,सरनजीत कौर (65)यांचे प्रदीर्घ आजारानंतर 14 फेब्रुवारी ला पहाटे नागपूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, त्यांच्या पश्चात पती,2 मुले, दोन मुली,सुना,जावई, नातवंडे तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत, अंत्यसंस्कार मुक्तीधाम येथे आज सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहेत,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here