आमदार सुभाष धोटेंनी घेतली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

.
राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रातील येणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जेष्ठ नेते शंकर गोनेलवार, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, आत्माचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, हरिचंद्र जूनघरे, शिवराम लांडे, वसंता ताजने, विनोद झाडे, संतोष तुराणकार, सिताराम मडावी, महादेव ताजने, भाऊजी पिंपळकर, पुरूषोत्तम काळे, देवानंद देठे, सुभाष चौधरी, अशोक माशिरकर, नरेश टोंगे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here