Home
Home गडचांदूर / कोरपणा सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर यांना पत्नीशोक.

सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर यांना पत्नीशोक.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते ,महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर चे सेवानिवृत्त,मुख्याध्यापक तथा प्राचार्य बाळासाहेब मोहितकर यांच्या पत्नी सौ,कलावतीबाई मोहितकर(73) यांचे शुक्रवारी सकाळी 10 वाजता चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले,,,अंत्यसंस्कार शनिवारी दुपारी 12 वाजता मुक्तीधाम, गडचांदूर येथे होणार आहेत,
सेवानिवृत्त प्रा, वसंत आवारी यांच्या त्या बहीण होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here