महात्मा गांधी विद्यालय नांदगाव (सुर्याचा) येथे मँराथान स्पर्धा संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर: महात्मा गांधी विद्यालय नांदगाव (सुर्याचा) येथे नुकतेच मँराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत कवठाळा चे सरपंच नरेश सातपुते,यांच्या हस्ते करण्यात…

गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,,, संताजी महिला मंडळ यांच्या तर्फे गडचांदुर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. संताजी जगनाडे महाराज यांच्या तिथी नुसार पुण्यतिथी संताजी जगनाडे…

काँग्रेस सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे – डॉ. नितीन राऊत

By : shankar Tadas नगर पंचायत कुही सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपवर जोरदार टीका नागपूर, दि. 20 डिसेंबर 2021 :- प्रचारासाठी अवघे काही तास उरले असतांना शेवटच्या दिवशी नगर पंचायत कुही सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेल‍ा…

कोरपना येथे भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर काँग्रेस नेत्यांकडून प्राणघातक हल्ला

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर ⭕*विजय बावणे व नितीन बावणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल* कोरपना नगरपंचायतची रणधुमाळी सुरू असून आज २१ डिसेंबर ला मतदान होत आहे.या निवडणूकीत भाजपा,शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना मित्र पक्षाकडून शहर…

शासन मान्य ताडी (शिंदी) दुकानांना परवानगी देऊन ठाकरे सरकारला बदनाम करू नका – गाठ आमच्याशी आहे . :- विष्णु कारमपुरी (महाराज)

लोकदर्शन👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २०/१२/२०२१ :-* सोलापूर शहर व जिल्ह्यात ताडी (शिंदी) दुकानांना परवानगी देणे म्हणजे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार म्हणजे *(महाविकास आघाडी)* सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मा.जिल्हाधिकाऱ्यांनी शहर व जिल्ह्यातील शासन…