महाराष्ट्रासह ८ राज्यांना केंद्राचा अलर्ट, ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’   

लोकदर्शन 👉 मोहन भारती ——- नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने ८ राज्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी आपापल्या परीने करोना विरोधात कठोर पावले उचलावीत…

जेई लस म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल !

लोकदर्शन 👉 मोहन भारती ●डॉ. मंगेश गुलवाडे : जापनीज एन्सेफेलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या जनजागृती पालकसभा   चंद्रपूर, ता. ३१ : जापनीज एन्सेफेलायटिस आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल…

चंद्रपुरातील १६८ शासकीय आणि खासगी शाळांमध्ये सोमवारपासून लसीकरण

लोकदर्शन 👉 मोहन भारती   चंद्रपूर, ता. ३१ : शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील शाळा आणि अंगणवाडीतील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम शहरातील…

१४ कोटीच्या विकास कामांचे भुमिपुजन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आभासी पद्घतीने

  लोकदर्शन 👉 नागपूर, ३० डिसेंबर २०२१ : शहरातील विविध प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन ३१ डिसेंबर २०२१ ला राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या शुभ हस्ते आभासी पद्घतीने संपन्न होणार आहे.…