ग्रामोदय संघ भद्रावतीचे टेराकोट्टा पॉटरी क्लस्टर व संशोधन केंद्राला तात्विक मान्यता : – खासदार बाळू धानोरकर*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। *⭕ग्रामोदय संघाचे पधाधिकाऱ्यासह दिल्ली येथे लघु सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट* चंद्रपूर : ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योग च्या स्फूर्ती योजनेअंतर्गत टेराकोट्टा पॉटरी क्लस्टर…

मतदार संघाचा विकास हेच माझे ध्‍येय – आ. सुधीर मुनगंटीवार                                                      

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕नांदगांव पोडे येथील विकासकामांचे उदघाटन आ. मुनगंटीवार यांनी केले प्रतिपादन* मतदार संघाच्‍या विकासाच्‍या माध्‍यमातुन दीन, दलीत, दुर्बल, शोषित घटकांपर्यंत पोहचून त्‍यांना सर्व सुविधा प्राप्‍त व्‍हाव्‍या व मतदार संघाचा चौफेर विकास व्‍हावा…

लाखो शिवभक्तांनी घेतले बाबा विश्वनाथचे दर्शन* *चंद्रपुरात झाले ‘भव्यकाशी-दिव्यकाशी’चे थेट प्रसारण* *माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने महानगरातील अनेक मंदिरात भव्य स्क्रीनवर,वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ धामच्या नवनिर्माण,पुनर्रविस्तार लोकार्पण सोहळ्याचे सोमवार(13 डिसेंबर)ला थेट प्रसारण करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दु 1.48…

विधानपरिषदेतील भाजपाचा दणदणीत विजय* *हा ओबीसीं छळाचा परिणाम- हंसराज अहीर*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषद सदस्य पदाकरीता पार पडलेल्या निवडणूकीत भाजपाला मिळालेल्या दणदणीत विजया मागे विद्यमान राज्य सरकारने ओबीसींचा छळ केल्याचा परिणाम असल्याची जळजळीत प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा ओबीसी…

शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्याबाबत तथा शेतकऱ्यांच्या ईतर समस्या त्वरित सोडविण्यास मा.आमदार अँड. संजय धोटे याना निवेदन.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर   राजुरा विधानसभा क्षेत्रातील चुनाळा तह.राजुरा या भागातील शेतकऱ्यांना नियमित विज उपलब्ध होत नसून चुनाळा व बामणवाडा शिवे मधिल शेतकऱ्यांना नाहक त्रास सहण करावा लागत आहे.शेतकऱ्यांना विज पुरवठा होण्यास विंलब होत…

रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात राज्यशास्र अभ्यास मंडळाची स्थापना.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रफुल्ल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. यात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अनिकेत रासपल्ले, सानिया…