दिव्यांगांना हव्या असलेल्या संधी निर्माण केल्यास जीवन सुकर होईल* – *सदाशिवराव ताजने*

लोकदर्शन 👉 राजेंद्र मर्दाने *वरोरा* : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असला तरी दिव्यांगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नाही. संवेदनाहीन यंत्रणेमुळे दिव्यांगाच्या समान संधीच्या हक्कास हरताळ फासल्या जात असल्याने पुनर्वसनाच्या सुविधा शेवटच्या थरापर्यंत पोहोचल्यास…

ओबीसी आरक्षणाला स्थगिती केंद्राचे घाणेरडे राजकारण : खासदार बाळू धानोरकर

लोकदर्शन ÷ मोहन भारती   चंद्रपूर- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण देण्याच्या शासनाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. केद्राने ओबीसीचा इम्पेरियल डाटा देण्यास नकार दिला. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली. ओबीसींच्या खच्चीकरणासाठी केंद्र…

चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे २७ रिक्त पदे त्वरित भरा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे मागणी* चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. ग्रामीण भागात पशु कोणत्या रोगाने ग्रस्त असल्यास त्यांवर उपचार करण्याकरिता वेळेवर पशु वैद्यकीय…

गडचांदुरातील औद्योगिक प्रदुषणाच्या विरोधात नागरिकांचा एल्गार

By : Mohan Bharti  डॉ. चोपणे यांच्या उपस्थितीत सहविचार सभा संपन्न गडचांदूर : – टीम मुवमेंट अगेंस्ट पोल्युशन गडचांदूरच्या वतीने ५ डिसेंबर ला येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात पर्यावरणतज्ज्ञ तथा खगोलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. सुरेश चोपणे…

विद्यार्थ्यांनी डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करावी,,डॉ, अनिल चिताडे

By : Mohan Bharti गडचांदूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान असून त्यांच्या महत्त्व पुर्ण योगदानामूळे च सर्व गोरगरीब मुलांना व मुलींना शिक्षणाची दारे उघडी झाली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत…

गडचांदूर शहरात भुरट्या चोरांचा हैदोस

By : Mohan Bharti गडचांदूर : जिल्ह्यात दारूबंदी असताना चोऱ्या चे प्रमाण अतिशय कमी झाले होते,मात्र दारूबंदी उठताच चोऱ्या चे प्रमाणात वाढ झालेली दिसत आहेत, भुरट्या चोरांनी तर शहरात हैदोस घातला आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ मधील…

शेणगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

By : Mohan Bharti गडचांदूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेणगाव येथे दिनांक 3 डिसेंबर 2021 ला जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा फॅन्सी ड्रेस चेंडूचे खेळ अशा विविध…

विडी कामगार किमानाबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाची दिशाहिन कामकाज .:- विष्णु कारमपुरी (महाराज)

लोकदर्शन 👉 मोहन भारती सोलापूर दिनांक :- १४/१२/२०२१ :- विडी कामगारांच्या किमान वेतनाची अमलबजाणी करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कुठलेही कार्यवाही करण्यास…