गडचांदूर जवळील अमलनाला धरणाचे सौंदर्यीकरण चे काम प्रगतीपथावर लाईम स्टोन चे दगड वापरण्यास माणिकगड कंपनी ची परवानगी.

By : Mohan Bharti गडचांदूर : गडचांदूर जवळील माणिकगड पहाडा च्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणाचे सौंदर्यीकरण चे काम प्रगतीपथावर आहे.अमलनाला धरणाची घळ धरणी 1981मध्ये झाली तेव्हा पासून धरणात पानी संचय सुरू झाले.अमलनाला प्रकल्प हा पहाडाच्या…

आवारपूर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार सुनील मेश्राम यांना 3000 रुपये ची लाच घेताना अटक

By : Mohan Bharti गडचांदूर :- गडचांदूर हॉटेल व्यावसायाकरिता सट्टापट्टि खेळल्याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी कारवाई करीत त्यांना जामिनावर सोडले मात्र पोलिसांच्या कारवाईत त्यांचा मोबाईल हा ताब्यात घेण्यात आला होता. तो परत…

अ.भा.मराठी ‘तेच ते’ साहित्य संमेलन ?     

लोकदर्शन 👉 अविनाश पोईंकर   “यंदाचे अ.भा.वगैरे निमंत्रित साहित्यिक किमान पुढची ५ वर्षे आपली जागा सोडून नव्या साहित्यिकांना संधी देतील ?? नव्हे, महामंडळाने असा नियमच करायला हवा.” समज आली तेव्हापासून अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणारे…

माणिकगड सिमेंट कंपनीतून सोलर प्लेट्सची चोरी,,आरोपीला अटक,,                                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,, बंगाली कॅम्प परिसरात काही दिवसांपासून माणिकगड सिमेंट कंपनीचे सोलर प्लांटचे काम सुरू आहे. 26 नोव्हेंबर रोजी काही अज्ञात चोरट्यांनी तेथील सात सोलर प्लेट्स चोरून नेले. यासंदर्भात प्राप्त तक्रारीनंतर गडचांदूर पोलिसांनी…

शासन मान्य ताडी (शिंदी) दुकाने विरोधात संघर्ष समितीचे साक्षरी मोहिम.                                                             

* लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- ०२/१२/२०२१ :-* महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाने संपुर्ण राज्यात पुनश्च ताडी (शिंदी) दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न अति वेगाने सुरु आहे. सदर शासनमान्य ताडी (शिंदी) विरोधात महाराष्ट्र ताडी (शिंदी)…