सावली येथील कॉंग्रेस व राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांचा भाजपात प्रवेश*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। ⭕*नगर पंचायत निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार.* सावली कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे माजी संचालक, व्‍यापारी संघटनेचे अध्‍यक्ष, माजी ग्राम पंचायत सदस्‍य तथा कॉंग्रेस पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते श्री. प्रविण सुरमवार, राष्‍ट्रवादी…

नैतिकतेच्या आधारावर रामपूर काँग्रेसचे पोटनिवडणुकीत शिवसेनेला समर्थन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये ठराविक मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकल्याने शिवसेनेचे एक सदस्य अपात्र ठरविण्यात आले. त्या एका जागेसाठी पोटनिवडणुक होत…

प्राचार्य डॉ, शरद कुलकर्णी व प्राचार्य महेंद्र शिंदे यांचा सत्कार

लोकदर्शन 👉महादेव गिरी दि 10 /12 2021.   वालुर येथील नुतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व क्षीरसागर डिजिटल स्मार्ट व कोचींग क्लास यांच्या वतीने, नुतन महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.शरद कुलकर्णी सर. व नवनिर्वाचीत प्रभारी प्राचार्य डाॅ. महेंद्र…

ग्रामोदय संघ भद्रावतीचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणार : – खासदार बाळू धानोरकर*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕दिल्ली येथे लघु सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट* चंद्रपूर : ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योग च्या स्फूर्ती योजनेअंतर्गत टेराकोट्टा पॉटरी क्लस्टर चा १.८१ करोडचा…

संघर्ष समितीच्या स्वाक्षरी मोहिम अभियानास प्रचंड प्रतिसाद.*

लोकदर्शन 👉मोहन भारती . *सोलापूर दिनांक :- ०७/१२/२०२१ :-* महाराष्ट्र राज्यात परत एकदा बंद केलेले ताडी (शिंदी) दुकाने परत चालू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्याचे प्रशासन विभाग करीत आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य ताडी (शिंदी) दुकाने विरोधी…

कोरपना तालुका भाजपाच्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन**

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाजपा पदाधिकारी,प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठकीचे आयोजन दत्त मंदिर देवघाट माथा…