कोरपना तालुका भाजपाच्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन**

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाजपा पदाधिकारी,प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठकीचे आयोजन दत्त मंदिर देवघाट माथा फाटा तालुका कोरपना येथे दिनांक 10/12/2021 रोज शुक्रवारला ठीक एक वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला भाजपाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी अपेक्षित आहेत.
बैठकीला निरीक्षक म्हणून श्री आशिषजी देवतळे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तसेच भाजयुमोचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी हे उपस्थीत राहणार आहेत
भाजपा सर्व कार्यकारण्या जसे कि, भाजपा, युवा मोर्चा, महिला आघाडी,ओबीसी आघाडी, अनुसूचित जाती आघाडी अनुसूचित जमाती आघाडी,शेतकरी आघाडी, कामगार आघाडी, व्यापारी आघाडी,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी,दिव्यांग आघाडी, सहकार आघाडी, वैद्यकीय आघाडी, सांस्कृतिक आघाडी, शिक्षक आघाडी, मच्छिमार आघाडी, माजी सैनिक आघाडी, आध्यात्मिक आघाडी, प्रद्यावंत आघाडी, भटक्या जमाती आघाडी ,अल्पसंख्याक आघाडी इ. आघाड्यांचे प्रमुख आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे
तरी तालुक्यातील सर्व नेते आणि पदाधिकारी, बुथ प्रमुख,शक्ती प्रमुख जि .प .सदस्य, प.समिती सद स्य ,महिला ,युवा कार्यक्रत्यांनी बैठकीला उपस्थीत राहावे

आपले विनित

अध्यक्ष
श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्ष.
कोरपना

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *