पालकमंत्री, खासदार, आमदार यांची 17 डिसेंबर ला कोरपना येथे जाहीर प्रचार सभा

,लोकदर्शन 👉मोहन भारती, कोरपना,, कोरपणा नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ *मा.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार* (मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर,) *मा.श्री. बाळूभाऊ धानोरकर*( खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा…

कालचे सारे मुके आज बोलू लागले …

लोकदर्शन 👉 मेघराज मेश्राम हा तरुण पत्रकार. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी नजीकच्या घिवारी या खेड्यातील. मेघराज नागपुरातील ‘सकाळ‘ दैनिकात संपादकीय विभागात आहे. वडील दहा वर्षापूर्वी गेले, मागच्या वर्षी आई गेली. मेघराज स्वतःबद्दल फारसं कुणाशी…

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्राम वरदान – अजय पडोले

लोकदर्शन👉 राजेंद्र मर्दाने वरोरा : मनोवैज्ञानिक व्यायामातून मेंदूचा विकास करने शक्य असून ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांची क्षमतावृद्धी तथा एकाग्रतावाढीस मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्राम (मस्तिष्क सक्रियकरण कार्यक्रम) वरदान असल्याचे प्रतिपादन मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन प्रोग्रामचे…

कारगाव येथे अर्थ फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिर संपन्न

By : Mohan Bharti  *बाल रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंतरोग तज्ञ याद्वारे शेकडो रुग्णावर मोफत उपचार गडचांदूर : अर्थ फाउंडेशन जीवती तसेच टाटा ट्रस्ट आणि आरुन्य चंद्रपूर , ग्रामपंचायत कारगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवति…

हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र च्या मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा,,

By : Mohan Bharti 25 ते 27 डिसेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन गडचांदूर : शहरातील पुरातन हनुमान मंदिरात श्री गणेश व मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना 27 डिसेंबर ला करण्यात येणार आहेत, त्या…

दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

  लोकदर्शन 👉 *राजेंद्र मर्दाने* *वरोरा* : शहरातील यात्रा वार्डातील हनुमान मंदिर जवळील महेश ट्रेडिंग कंपनी नामक दुकानाला सोमवारी ( दि. १३ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा दावा…