ओबीसींच्या राजकीय हक्कासाठी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। *⭕भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निदर्शनाव्दारे महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध* चंद्रपूर – उध्दव ठाकरे सरकारच्या नेतृत्वातील राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे अक्षम्य बेजबाबदार धोरण व ओबीसी विरोधी भूमिकेमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्णतः…

समाजास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज – डॉ. एस. एच. शाक्य.

By : Mohan Bharti विश्वरत्न,क्रांतीसुर्य, ज्ञानवंत, ज्ञानाचा अथांग सागर , राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती च्या राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागातर्फे…

सांगोल्यात दहा हजाराची लाच घेताना खाजगी इसम अटकेत

सांगोला : भूमी अभिलेख उपअधीक्षक या माझ्या ओळखीच्या असून मोजणी नकाशा मिळवून देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणाऱ्या खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बाळासाहेब एकनाथ केदार, रा. वासुद (अ), ता. सांगोला, जि. सोलापूर…

सावित्रीबाई फुले विद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

लोकदर्शन ÷ गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 ‌वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रमोद…

सहाही नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार – आ. सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। ⭕*निवडणूकीच्‍या तयारीचा आ. मुनगंटीवार यांनी घेतला आढावा.* चंद्रपुर जिल्‍हयातील पोंभुर्णा, गोंडपिपरी, सिंदेवाही, सावली, कोरपना आणि जिवती या सहाही नगर पंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविणारच असा दृढ विश्‍वास माजी अर्थमंत्री तथा…

ओबीसींचा अंत पाहू नये : सर्व समावेशक भुमिका घेऊन ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करावे. — नंदकिशोर वाढई.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. दि.६ डिसेंबर २०२१  सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य…

रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात महापरिनिर्वानदिन संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्य त्यांच्या प्रतिमेला वंदन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे,…