रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात महापरिनिर्वानदिन संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनानिमित्य त्यांच्या प्रतिमेला वंदन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्रा. समिर पठाण, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. यश्वीनी घोटेकर, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *