अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त मोहितेसह निरीक्षकांची नार्को टेस्ट करून निलंबनाची कारवाई करा.

लोकदर्शन 👉 राजू कुकडे सुगंधित तंबाखू अवैध विक्री संबंधी मनसेचे राजू कुकडे यांची अन्न औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगने यांच्याकडे मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा वर्षापासून दारूबंदी होती दरम्यान सुगंधित तंबाखूसह घुटका आणि इतर नशा…

मीना बाजार संचालकाला 50 हजार रुपयांचा दंड; कोरोना नियमभंग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समितीने केली पाहणी  चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कारवाई

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, ता. २ : शहरातील चांदा क्लब ग्राउंड येथे मागील महिनाभरापासून माऊली एकता मीना बाजारच्या वतीने हॅन्डलुम व कंजूमर एक्सपो मध्ये कोविड-19 विषयक वर्तणूक नियमांचे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील…

गोंडपिपरी येथे काँग्रेस ओबीसी विभाग कार्यकारिणीचा विस्तार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी :– गोंडपिंपरी येथे काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी गोंडपिपरी काँग्रेस ओबीसी विभाग कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. गोंडपिपरी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे शहराध्यक्षपदी मारुती भैय्याजी नगारे…