केंद्र शासनाने विडी वरील प्रस्ताविक कर धोरण रद्द करावे.:- कामगार सेनेचे केंद्रीय कामगार मंत्र्यांना निवेदन*

लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- १८/१२/२०२१ :-* संपूर्ण भारत देशात विडी उद्योगात काम करणारे दोन कोटी कामगार असून ते सर्व कामगार व त्यांचे कुटुंबियांचे उपजीविका विडी उद्योगावरच अवलंबून आहे. म्हणून आगोदरच संकटात असलेल्या…

महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले निर्णय व विकासकामे याची समग्र महिती देणाऱ्या डिजिटल बुक अर्थात “विकासगाथा” चे उदघाटन संपन्न.*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर श्री.देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी आज माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर आधारित ” विकासगाथा” डिजिटल बुक चे उदघाटन केले, सुधीरभाऊंनी महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेत महाराष्ट्रभर…

अखिल कोरपना तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार कोरपना यांना निवेदन

लोकदर्शन👉 मोहन भारती *कोरपना: अखिल कोरपना तालुका प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोरपन्याच्या वतीने तालुकाध्यक्ष कैलाश मस्के यांच्या नेतृत्वात जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक करण्याबाबत तहसीलदार कोरपना यांचेमार्फत मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री…

माजी नगर परिषद सभापती हरिभाऊ मोरे यांचे निधन।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, गडचांदूर न.प. चे माजी आरोग्य सभापती हरिभाऊ मोरे (65) यांचे हृदयविकाराने दि.18 डिसेंबर 2021 ला निधन झाले. त्यांनी गडचांदूर नगरपरिषद मध्ये दोनदा सभापती म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा…

“भारतीय टपाल विभागाच्या वतीने पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन”

  लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी 👉महादेव गिरी वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडनळ संचलित *वाल्मिकेशवर माध्यमिक विद्यालय* व *ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय* यांच्या वतीने *भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा* निमित्तान भारतीय टपाल विभागाच्या वतीने पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात…

दुर्गम क्षेत्र शिक्षक महासंघ* ची कार्यकारिणी जाहीर….

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,,(ता,प्र,) आदिवासी,नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम भागात शिक्षणाचे पवित्र कार्य करत असताना शिक्षकांना येत असणाऱ्या अनंत अडचणी शासनासमोर पोहोचवून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ याच प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेची नितांत आवश्यकता होती या…