![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240714-WA0008.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230730-WA0012.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/02/20230315_103831_0000.png)
लोकदर्शन 👉 मोहन भारती
-
गडचांदूर,,
गडचांदूर न.प. चे माजी आरोग्य सभापती हरिभाऊ मोरे (65) यांचे हृदयविकाराने दि.18 डिसेंबर 2021 ला निधन झाले. त्यांनी गडचांदूर नगरपरिषद मध्ये दोनदा सभापती म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. कुलभूषण मोरे व तीन मुली आहे.त्यांची अंत्यविधी रविवारी सकाळी 9.00 वाजता गडचांदूर येथे होणार आहे.
हरिभाऊ मोरे यांच्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत,
,