संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक

लोकदर्शन 👉 मोहन भारती ⭕*दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना* भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते…

थंडीत हुडहुडणाऱ्या बेघर बांधवांना मिळाला मनपाच्या निवारागृहाचा सहारा।         

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, ता. ८ : सध्या हिवाळ्यामुळे थंडी वाढली असून, उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये, थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत…

वशीम रिजवी व फैयाजमामा

इस्लाम मधून सनातन धर्मात प्रवेश करून खळबळ उडवून देणारे वशीम रिजवी यांची धर्मांतराची बातमी चवीने देण्याचे काम सुरू आहे ..त्यांचा धर्मांतरोत्सव उत्तरप्रदेश निवडणुकी पार पडेपर्यंत असाच सुरू राहील असेच काहीसे वाटत आहे …इलेक्ट्रॉनिक्स मीडिया त्यांचे…

महात्मा गांधी विद्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी।                                   

लोकदर्शन 👉मोहन भारती गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते,प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक…

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन व्दारा MS-CIT पास विद्यार्थ्यांना सन्मानित। 

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,,,, अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन नेहमी आपल्या कार्यात तत्पर असते. मुलांच्या शिक्षणाला महत्व देत खास करून संगणक प्रशिक्षणा कडे लक्ष देत एकूण ९० मुलांना संगणक प्रशिक्षणासाठी प्रवृत्त केले व त्यांना आधार…

ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू।

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, कोरोना ची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे कोव्हिड 19 लसीकरण ( कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन ) सुरु करण्यात आले आहे. तरी नागरीकानी पहिला व् दुसरा डोस घ्यावा अशी…

कळमना येथे स्मशानभूमीचे चैन फिनिशिंग व सौंदर्यकरण कामाचे उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे जिल्हा परिषद जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमीचे चैन फिनिशिंग व सौंदर्यकरण या विकास कामांसाठी जि. प. सदस्य नामदेवराव करमनकर यांच्या निधीमधुन मंजुर विकासकामांचे उद्घाटन कळमनाचे…

थंडीत हुडहुडणाऱ्या बेघर बांधवांना मिळाला मनपाच्या निवारागृहाचा सहारा

चंद्रपूर, ता. ८ : सध्या हिवाळ्यामुळे थंडी वाढली असून, उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये, थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास बेघर बांधवांना…