गडचांदूर शहरातून पोलिसांनी केले पथसंचालन

By : Mohan Bharti

गडचांदूर : पोलीस स्टेशन गडचांदूर च्या वतीने शहरात नवरात्र उत्सव ,सुरु असून आगामी येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन ,दसरा निमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी13 ऑक्टोबर ला सायंकाळी शहरातून पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली पथसंचालन केले,यामध्ये पोलीस निरीक्षक सत्यजित आमले,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, तथा इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here